top of page


महापालिका निवडणुका जाहीर होताच महायुतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई: मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या. राज्यातील सर्व 29 पालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडणार असून 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकालाची घोषणा होईल. दरम्यान, निवडणुका जाहीर होताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असं त्यांनी जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भातही मोठी घोषणा के
Dec 15, 20252 min read


पुण्यात मनसेची महाविकास आघाडीमध्ये एंन्ट्री ! स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी मनसेबाबत सकारात्मक, बैठकीत चर्चा; लवकरच घोषणा
पुणे: निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आज पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पुण्यामध्ये ही पहिलीच अधिकृत महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीमध्ये मनसेला महाविकास आधाडीमध्ये सामावून घ्यायंच की नाही? हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. या बैठकीत मनसेबाबत प्राथमिक घेण्यात आला आहे. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ
Dec 15, 20251 min read


वाळू माफियांचे आड्डे उद्ध्वस्त करणार, लवकरच मोठी कारवाई- मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
नागपूर: भंडारा- गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू माफिया सबंधित पुरावे दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी वाहफ रॅकेट पूर्णपणे उद्धवस्त करण्याचे अश्वासन दिले.पडोळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर अनेक इलेक्ट्रॉनिक आणि कागदोपत्री पुरावे सादर केले. डॉ. पडोळे यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकार्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, ब्रम्हपुरी तहसीलमधील बोंडेगाव परिसरात वाळू भरणार्या हजारो वाहनांना 25 किलोमिटर अंतरावर असलेल
Dec 15, 20252 min read


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे संतापजनक कृत्य भर कार्यक्रमात महिलेचा हिजाब ओढला , व्हिडीओ व्हायरल विरोधी पक्षांकडून जोरदार टीका
पटणा: बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधनला अभूतपूर्व यश मिळाले. निवडणूक जिंकल्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खर्चीवर विराजमान झाले. त्यांची सध्या भाजपसोबत युती आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेले नितीश कुमार हे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांची काही विधानं चांगलीच वादग्रस्त ठरतात. तर कधी-कधी त्यांनी केलेल्या एखाद्या कृतीचीही तेवढीच चर्चा होत आहे. सध्या मात्र नितीश कुमारच्या एका कृत्यावर संताप व्यक्त केल
Dec 15, 20251 min read


कारागृहातही वाल्मिक गँगचा माज, कर्मचार्याला धमकी!
बीड: सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण झालं आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडसह इतर आरोपी बीडच्या कारागृहात आहेत. वाल्मिक कराडच हत्येचा सूत्रधार असल्याचे सरकारी पक्षाच्या वकिलांनी मा. न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली असतानाच कराडच्या जामिन बाबतच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. अशातच सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरणातील कर्मचार्याला धमकी दिली आहे.‘ बाहेर आल्यावर तुला बघतो’ अशी धमकी घुलेनं दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी प्रती
Dec 15, 20251 min read


जिल्हा परिषद निवडणुकांवर आयोगाचं शिक्कामोर्तब
दोन टप्प्यात जिल्हापरिषदांची निवडणुक; आरक्षणाची मर्यादा ओलांडणार्या झेडपीच्या निवडणुका लांबणीवर! मुंबई: राज्य निवडणुक अयोगाने आज 29 महापालिकांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर करत असताना मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबतही अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीच्या आत राज्यातील केवळ 14 जिल्हा परिषदांचीच निवडणुक घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील एकूण 34 जिल्हा परिषद असून त
Dec 15, 20252 min read


भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन
नवीदिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून मोठी राजकीय घोषणा करण्यात आली आहे. भाजपने बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांकडून जारी करण्यात आली आहे. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता नितीन नबीन यांच्याकडे पक्षाच्या महत्वपूर्ण जबाबदार्या सोपवण्यात आल्या आहेत. संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यानंतर तात्काळ न
Dec 14, 20251 min read


सरकारचा मोठा निर्णय: मुबई होणार झोपडपट्टीमुक्त, लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा
नागपूर : मुंबईतील झोपडपट्टी पनुर्विकास प्रकल्पामधील लाभार्थ्यांना दिलासा देणार्या अनेक महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केल्या. यामध्ये प्रामुख्याने मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी 17 ठिकाणी एसआरए समुह पुनर्विकास प्रकल्पाच्या घोषणेसोबतच ‘ एसआरए अभय योजने’ ला डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ, तक्रारींच्या जलद निपटार्यासाठी ‘एपेक्स ग्रव्हन्स रिड्रेसल कमिटींची संख्या वाढविण्याच्या घोषणांचा समोवश आह. त्याचबरोबर म्हाडाच्या ओसीससाठीच्या अभय योजनेला एक
Dec 14, 20252 min read


बीडच्या फुलसांगवीत बीबट्याने पाडला घोडा, मेंढीचा फडशा!
बीड: मेंढ्या चारण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मेंढपाळांच्या जागलीवर शनिवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याने घोडा आणि एका मेंढीची शिकार केल्याची घटना शिरुर तालुक्यातील फुलसांगवी शिवारात मार्कडवारी जवळ घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फुलसांगवी शिवारामध्ये मार्कडवाडी जवळ सुभाष भुजंगराव ढाकणे यांच्या (गटनंबर 163) शेतात बिगवण येथील मेंढपाळांनी मेंढ्यांचा कळप बसवला होता. मेंढ्याच्या कळपाजवळच जागल मांडली. रविवारी मध्यरात्र
Dec 14, 20251 min read


देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठा भूकंप, मराठी माणुस पंतप्रधानपदी विराजमान होणार - पृथ्वीराज चव्हाण
देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठा राजकीय स्फोट होणार? अमेरिकेतील एका ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे भारतातील सत्ता समीकरणे बदलणार? आणि या सर्व उलथापालथीनंतर ‘ मराठी माणूस’ थेट देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार? असं खळबळजनक भाकित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांच्या भाकितामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ‘उप्स्टाईन फाईल्स ’ आणि अमेरिकेतील एका गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनचे संदर्भ देत चव्हाण यांनी आंतरर
Dec 14, 20252 min read


शेतकर्यांना कर्जमाफी बाबात मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात मोठी घोषणा!
नागपूर: राज्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत थेेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी विधानसभेत दिली. हिवाळी अधिवेशनाच अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री बोलत होते. आतापर्यंत सुमारे 15 हजार 7 कोटी रुपयांची थेट मदत शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ तब्बल 92 लाख शेतकर्यांना झाला आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींच्या दु
Dec 14, 20252 min read


संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपीचे समर्थक सोशलमिडीयावर सक्रीय- धनंजय देशमुख
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येला एक वर्षे लोटले. एकून आरोपी पैकी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी बीडच्या कारागृहामध्ये कैदेत आहेत. मात्र, आरोपींचे समर्थन करणारे सोसाल मिडीयावर सक्रिय असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. आरोपींना फरार होण्यापासून रसद पुरवणार्यांवरही कारवाई नसल्याने आरोपींच्या समर्थकांची हिम्मत वाढत असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्
Dec 14, 20252 min read


बीडमध्ये ओबीसी नेत्याच्या वाहनावर हल्ला!
बीड: ओबीसी नेते अॅड. मंगेश ससाणे यांच्या वाहनावर अज्ञातांनी शनिवारी (दि.13) हल्ला केला. माजलगावहून पुण्याकडे येताना अॅड. ससाणे यांच्या वाहनाचा पाठलाग करून धारूर जवळ त्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात मंगेश ससाणे यांच्या वाहनाचे नुकसान झाले. रात्री उशीरा धारूर पोलिस ठाण्यात मंगेश ससाणे यांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील एका हॉटेलमध्ये पवन करवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, पवन करवर हल्ल्याच्य
Dec 14, 20251 min read


विधिमंडळात लोकआयुक्त विधेयक मंजूर; लोकायुक्तांच्या चौकशीत कक्षेत आता मुख्यमंत्रीही
नागपूर: मुख्यमंत्री, मंत्री यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणारे महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले. या सुधारणेमुळे केंद्रीय कायद्याच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या संस्थांवर राज्य सरकारने निवडलेले अधिकारीही लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. ‘ डिसेंबर 2022 च्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर झाल्यानंतर हे विधेयक पुढील मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते. राष्टपती भवनाने विधेयकात का
Dec 12, 20251 min read


जरांगे पाटलांची सरकार आणि अधिकार्यांवर तीव्र नाराजी, मराठा समाजास आवाहन
जालना: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या दिरंगाईवरून सरकार आणि अधिकार्यांवर तीव्र नाराजी क्यक्त केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत केवळ 98 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. तर या कालावधीत 594 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातून आले होते, परंतु मंजूर प्रमाणपत्रांची संख्या अत्यंत कमी आहे. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि विखे पाटील यांनी काढलेला जीआर तातडीने लागू करून
Dec 12, 20251 min read


धुळे- सोलापूर महार्गावर मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा भिषण स्फोट
टँकरला कंटेनरची धडक, भिषण आपघाताने टँकर स्फोट अपघातग्रस्त टँकर आगीच्या भक्षस्थानी; परिसरात धुराचे लोट, काही काळ वाहतुक ठप्प , सुदैवाने जिवितहानी नाही बीड जिल्ह्यातील धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजसुंबा घाटाजवळील कोळवाडी फाटा येथे आज (12 डिसेंबर) दुपारच्या सुमारास एका डिझेलच्या टँकरचा भीषण अपघात झाला. पूर्ण क्षमतेने भरलेला हा टँकर उलटल्याने त्याचा स्फोट होऊन आग लागली. ज्यामुळे संपूर्ण परिसरात आगीची प्रचंड लोट उठले. या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी जवळपास दोन
Dec 12, 20252 min read


संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींकडून साक्षीदार फोडण्याचा डाव आखले जात आहेत - अॅड उज्वल निकम
बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आडिच तास युक्तीवाद बीड: मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. वर्ष उलटूनही आरोंपीवंर अद्याप चार्ज फेम नाही. सरकारी पक्षोच वकील उज्वल निकम यांनी या बाबत नाराजी व्यक्त केली होती. आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आडीच तास सुनावणी पार पडली यामध्ये सरकारी पक्षाकडून चार्ज फेम करण्याचा युक्तीवाद करण्यात आला. सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात संपन्न झाली. सरकारी पक्षाचे
Dec 12, 20253 min read


अतिवृष्टीच्या मतदीवरुन खासदार ओमराजे निंबाळकरांसह 25 खासदारांचा केंद्रीय कृषीमंत्र्याविरोधात अविश्वास प्रस्ताव
नवीदिल्ली: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात सप्टेंबर- आक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा तडाखा बसला होता. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती ओढावली होती. यात शेतकर्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. सरकारनं 32000 कोटींच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं. पण ती मदत तुटपुंजी असल्याचा आरोप नुुकसानग्रस्तांसह विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये आणखी खटकणारी बाब म्हणजे राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं
Dec 11, 20252 min read


लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारपरिषदेत माहिती
नागपूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेल्या योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेवरुन विधीमंडळात जोरदार घमासान होताना बघायला मिळात आहे. राज्य विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या मुद्यावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साला जात आहे. राज्य सरकारने लाडक्या बहीणींना 2100 रुपये आर्थिक मदत देण्याचं अश्वसान विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं. पण अद्याप तशी घोषणा झालेली नाही. त्यामुळे या मुद्यावरून विरोधक
Dec 11, 20251 min read


पंतप्रधान नरेंद्र मोंदीचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस! बाप जिवंत असताना उत्तराधिकारी शेधनं आपली संस्कृती नाही- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेण्यासंदर्भात मोदी यांनी आदेशही काढला होता. त्यामुळे आता मोदींच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चा होऊ लागली आहे. मोदींचे उत्तराधिकारी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने केला जातो. या सगळ्यावर फडणवीसांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तव
Dec 11, 20252 min read
bottom of page