top of page


आण्णा हजारेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा!
लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी पासून राळेगणसिद्धीत यादवबाब मंदिरासमोर उपोषण आहिल्यानगर: ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे जनक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निणृय जाहीर केला असून ही मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी न झाल्याने नाराज झालेल्या आण्णा हजारे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आपल्या उपोषणाची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या 30 जानेवारी 2026 पासून राळेगणसिद्धी येथील
Dec 11, 20251 min read


उद्धव ठाकरेंनी भाजपचा डाव उधळला!
नागपूर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विधानभवनात पत्रकार परिषद घेत शेतकर्यांचे प्रश्न, जाहीर केलेले पॅकेजसह विरोधी पक्षनेते पदावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी, सरकार आणि विधानसेभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदासाठी होणार्या चालढकलवरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी भाजपने खेळलेल्या खेळीचा फुगाच फोडला आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठ
Dec 11, 20252 min read


पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ईडी, एटीएसचे संयुक्त छापेदहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत; अनेक घरावर धाड
ठाणे: पडघा येथील बोरिवली गावात ईडी आणि एटीएसकडून रात्रभर संयुक्त छापेमारी करण्यात आली. दहशवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कुख्यात बोरिवली गावात रात्री उशिरा ईडी आणि एटीएसच्या अधिकार्यांनी कारवाई केली. पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर अनेक घरांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. एका दहशवादाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी कृत्यांना अर्थ सहाय्य केल्याप्रकरणी ईडी, एटीएस तपास करत आहे. या तपासात पडघ्यातील बोरिवली गावात घरांवर मोठी कारवाई करण्यात आली. दहशवादी कृत्
Dec 11, 20252 min read


..अन्यथा असंसैधानिक उपमुख्यमंत्रिपद काढून टाका, खात्याच्या नावाने मंत्री ओळखला पाहिजे- उद्धव ठाकरे
नागपूर: हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधार्यांना वेगवेगळ्या मुद्दयांवरून कोंडीत पकडत आहेत. लाडकी बहीण, बिबट्यांचा उच्छात, शेतकरी कर्जमाफी याबाबत विरोधक सत्ताधार्यांना जाब विचारताना दिसत आहेत. याच हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नागपूरात पोहोचले आहेत. विधिमंडळाच्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधार्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच विरोधी पक्षनेतेपदाच्या नेमणुकीवर
Dec 11, 20252 min read


भाजप आमदार सुरेश धस आक्रमक, साभागृहात जयंत पाटील-धस यांच्यात खडाजंगी
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवसी भाजपचे आमदार आक्रम झाले. विधेयकावर बोलताना आमदार धस यांनी जयंत पाटील यांनी नाव न घेता केलेल्या आरोपावर संतप्त सवाल करत महाविकास आघाडी सरकारच्या आपल्याला कसा त्रास दिला याचा लेखाजोखाच सभागृहात मांडला. कर्जत जामेखेड मतदार संघाच्या नामोल्लेखावरून रोहित पवार यांनी धस यांचे वक्तव्य पटलावरून काढण्याची विनंती करताच आमदार धस यांनी माझा उद्देश तसा नव्हता म्हणत फिरकी घेतली. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले अधिवेशन गाजावणारे भाजपचे आमदार
Dec 11, 20252 min read


विशेष प्रतिबंधक न्यायालयाचा एकनाथ खडसेंना दणका; भोसरी जमीन व्यवहार प्रकरण
पुणे : लाचलुचपत विशेष प्रतिबंधक न्यायालयाने एकनाथ खडसेंना मोठा दणका दिला आहे. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आरोपातून मुक्तत करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयात केली होती. मात्र ही मागणी विशेष न्यायालयाने नामंजूर करून त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. लाचलुचपत विभागाने दाखल केलेले 1988 च्या कायद्यामधील तरतुदीनुसार दोषारोप दाखल करण्यास पुरावा असल्याचे मत न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यासंच्या व
Dec 10, 20251 min read


आमचा एकनाथ शिंदेंना पूर्ण पाठिंबा, एक नंबरचा माणुस दोन नंबरवर आलाय ; जयंत पाटलांच्या एकनाथ शिंदे समोरच कोपरखळ्या !
नागपूर: विधानसभेत आजचा दिवस राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी चांगलाच तापला. महायुतीत नगरपालिकेच्या निवडणुकांंदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आता वाद पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच अनेक मुद्यांना हात घालत चांगलीच टोलेबाजी केली. लाडकी बहीण योजना राबवताना सुरुवातीच्या काळात ई-केवायसी करणं गजेचं होतं. अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी वेळेत न झाल्यानं किंवा चुकीची नोंद
Dec 10, 20252 min read


स्नेहभोजनाचे निमित्त : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत एकत्र! अजित पवार, प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला
मुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्याच्या काही सहकार्यांसह महाविकास आघाडीचे नेते हे दिल्लीतील पवारांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. या गाठीभेटींमुळे राज्याच्या राजकारणा चर्चेंना उधान आले आहे. त्यामुळं हे सर्वजण केवळ स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेत की इतर काही राजकीय चर्चाही यावेळी होणार आहेत, याकडं सर्वांच लक्ष लागून आहे. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असतो. यानिमित्त आज दिल्लीतील पवारांच्या न
Dec 10, 20251 min read


हिंगोली पुन्हा भूकंपाने हारलं; औढा तालुक्यात भूकंपाचे धक्के!
हिंगोली: हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला आहे. काही दिवसांपूर्वी वसमत तालुक्याला भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर आज बुधवारी हिंगोलीतील औंढा तालुका भूकंपाने हादरला आहे. या भूकंपाने गावातील लोकांची एकच पळापळ झाली. भूकंपाच्या धक्याने गावकर्यांमध्ये भीती पसरली आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये 3 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजून 49 मिनिटांनी भूूकंपाचे धक्के जाणवले होते. पांगरा शिंदे आणि परिसरला भूकंपाचे धक्के बसले. या भागात भूगर्भातून अचानक मोठा आवाज आल्यानंतर जमीन हादरली होती. त्या
Dec 10, 20251 min read


महाराष्ट्रात भीक मागण्यावर बंदी! विधानपरिषदेत विधेयक मंजूर
नागपूर: महाराष्ट्रात भीक मागण्यास आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेले महत्वाचे विधेयक आज विधान परिषदेत गोंळाच्या स्थितीत मंजूर करण्यात आले. हिवाळी अधिवेशनातील कामकाजादरम्यान अनेक सदस्यांनी या विधेयकाबाबत असमाधान व्यक्त केले. तरीही चर्चेच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झाल्याने वाद निर्माण झाला आहे. राज्यभरात भीक मागण्यावर प्रतिबंध आणण्याच्या या कायद्याने पुढील काही दिवसांत मोठी चर्चा रंगण्याची शक्यता आहे. नागपूर येथील अधिवेशनात मंत्री अदिती तटकरे यांनी हे विधेयक मांडले. मात्र, अन
Dec 10, 20252 min read


गुटखा विके्रत्यांची आता खैर नाही, मकोका लागणारमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा; कायद्यात सुधारणा करणार
नागपूर: गुटखा, मावा, सिगारेट, सुपारी, पान मसाला व चरस गांजाची विक्री प्रतिबंधीत असून, आजही मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या माध्यमातून ड्रग्जचीही विक्री होत आहे. याप्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे यासंदर्भात कायदे अधिक कडक केले जातील. तसेच, त्यात अधिक सुधारणा करून अशा प्रकरणी मकोका लावण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा गुटखा विक्रीस मनाई आदेश आहे. त्यानंतरही भारतीय न्या
Dec 10, 20252 min read


उदरनिर्वाहासाठी जन्मदातीने सहा लेकरांना विकलं? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना;
नाशिक: उदरनिर्वाहासाठी व्यवसाय, मजुरी याही पलिकडे वेठबिगाराचाही मार्ग अवलंबल्याचे ऐकिवात, नजरेश. पण, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी थेट पोटच्या सहा लेकरांना विकण्याचा जन्मदात्या आईवर प्रसंग यावा तो ही महाराष्ट्रात हे पटण्यासारखं नसलं तरी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून ही ह्रद्यद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने एक,दोन नाही तर तब्बल सहा लेकरांना पैसासाठी विकल्याचं समोर आलं आहे. त्र्यबंकेश्वर तालुक्यातील बरड्याचीवाडी येथील बच्चुबाई अडावनेे वय 45 वर्षे यांना एकून 14 आपत्य झ
Dec 9, 20252 min read


विधीमंडळ सभागृहात तुकडे बंदी सुधारणा विधेयक मंजूर
शेत-शिवारातील निवासीजागांसाठी महत्वाचे; 60 लाख लोकांना फायदा नागपूर: बहूचर्चित आणि महत्वाचं तकडे बंदी सुधारणा विधेयक विधीमंडळात आज एकमतानं मंजूर झालं. त्यामुळे छोट्या तुकड्यांमध्ये घरं बांधलेल्या नागरिकांना दिलासा मिळाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे स्पष्ट केलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरानुसार या विधेयकामुळं ज्यांनी जमिनिचे छोटे- छोटे तुकडे घेऊन घरं बांधली त्यांना या कायद्याचा फायदा होईल.
Dec 9, 20251 min read


अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची बंडल मोजतानाचा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्क फोडला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटोच आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे रजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सर
Dec 9, 20252 min read


नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलनातील महिलेचं टोकाचं पाऊल
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान एका आंदोलनकर्त्या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशानावेळी धरणे आंदोलनात एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यशवंत सीताबाई धांडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या महिलेनं नाव आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम परिसरात ही घटना घडली. आदोलन करणार्या महिलेनं आत्मदहन केल्यानं पालिस दलाची मोठी तारांबळ उडाली. यशवंत स्टेडियम परिसरात पुण्यातील खराडी- चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी आंदोलन करण्यात येत होते. बोगस
Dec 9, 20251 min read


गुप्त एसआयटी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी स्थापन केली का? - जरांगे पाटील
पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्या विकास कामावर धंनजय मुंडे सोबत बंद दराआड चर्चा करतात! केज: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेवून संतोष देशमुख यांना अभिवादन केले. वर्ष उलटूनही हे सरकार संतोष भैय्या देशमुख यांना न्याय देऊ शकलं नाही. संतोष भैय्याच्या हत्येचा मुख्यआरोपी वाल्मिक कराड जेलमधून बाहेर येणार असल्याचे बोलले जात आहे. तसं झालच तर राज्यात एकही चाक फिरु देणार नाही. मुळात वाल्मिक कराड जेलच्या बाहेर येणा
Dec 9, 20252 min read


देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी मस्साजोगला राज्यव्यापी बैठक- जरांगे पाटील
सरंपच संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण; मस्साजोग करांनी पाळला काळदिवस बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 9 डिसेंबर एक वर्ष पूर्ण झाले. मस्साजोग ग्रामस्थांनी आजचा काळा दिवस पाळून दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी न्यायदेवतेल कोणतं साकडं घालायचं असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगला भेट दिवंगत संतोष देशमुख यांना अभिवादन केले. देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी लवकरच मस्साजोगमध्
Dec 9, 20252 min read


कष्टकर्यांचा तारणहार हरपला; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन
पुणे: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे आज सोमवारी निधन झाले. पुण्यातील पूना रुग्णालयात आढाव यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास धेतला. आढाव यांच्या निधनाने कष्टकर्यांचा तारणहार, सर्वसामन्यांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची वार्ता अभिजीत वैद्य यांनी दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना उपचारार्थ पुण्यातील पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपच
Dec 8, 20251 min read


दादारमध्ये चेतन कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला !
मुंबई: मुंबईतील दादरमध्ये चेतन कांबळे या समाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. रविवारी रात्री चेतनच्या राहत्या इमारतीत घुसून आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. अमली पदार्थाची विक्री आणि जुगाराविरोधात आवाज उठवल्याने त्याच्यांवर हल्ल्याचा संशय आहे. सामाजिक कार्यकर्ते चेतन कांबळे यांना दिपक चौगुले आणि त्याच्या मित्राकडून मारहाण झाल्याचे सांगितले जाते. हल्ल्याच्या घटनेला 12 तास उलटून देखील प्रकरणातील दोन्ही आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे
Dec 8, 20251 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?, दोन्ही शिवसेनेच्या नेत्यात फूटीचा कलगितूरा ; शिवसेना (शिंदे) चे 20 आमदार भाजपच्या वाटेवर, तर शिवसेना (उबाठाचे) 13 आमदार ठाकरेंची साथ सोडणार!
गेल्या काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पहायला मिळाले होते. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 40 पेक्षा जास्त आमदार फोडत भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीतही फूट पडली होती. अजित पवार यांनीही बर्याच आमदारांसह बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घूतला होता. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यत आहे. शिवसेना
Dec 8, 20251 min read
bottom of page