top of page


ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची कार पेटवली; जालन्यातील घराबाहेरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
जालना शहरात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील निलम नगर परिसरात उभ्या असलेल्या...
Sep 222 min read


माझा आभिमन्यू केला जातोय, लक्ष्मण हाके यांना अश्रू अनावर
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांने मराठा समाजातील मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता हाके यांनी...
Sep 221 min read


मराठवाड्यात आभाळ फाटलं...
नदी, नाल्यांना महापूर, पीकांसह शेती खरडून गेली, शेकडो नागरिकांचे एनडीआरएफ जवानांकडून रेस्क्यू मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार...
Sep 222 min read


छगन भुजबळांच्या धमकीला भीक घालत नाही, लक्ष्मण हाके सुपार्या घेवून बोलतात - आमदार प्रकाश सोळंके
माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट...
Sep 212 min read


वकिल गुणरत्न सदावर्तेची जालन्यातील धनगर आरक्षण आंदोलनास भेट
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज जालना येथे धनगर आरक्षण आंदेालनास भेट दिली. आंदोलनकर्ते दीपक बोर्हाडे यांची सदावर्ते पती-पत्नीसह...
Sep 212 min read


जरांगे पाटील यांच्या बैठकीवर मधमाशांचा हल्ला!
आंतरवाली सराटीतील घटना,समन्वयकांचे प्रसांगवधान; गोंधळानंतर बैठक पुन्हा सुरू जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोजक्या...
Sep 211 min read


पंतप्रधान मोदी सायंकाळी 5:00 वाजता राष्ट्राला संबोधित करणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5:00 वाजता देशाला संबोधित करणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वाचं लक्ष...
Sep 212 min read


तुकाराम मुंढे यांचे क्लिन अप; राज्यातील जिल्हा परिषदांना आदेश, अधिकार्यांच्या झोपा उडाल्या
राज्यातील धडाडीचे आणि सतत बदलीमुळे चर्चेत असणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा दकदा चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांची बदली झाली असून...
Sep 202 min read


ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब; एच 1 बी व्हिसा् ,भारतीयांना मोजावे लागणार 88 लाख रुपये
अमेरिकेने एच 1 बी व्हिसाच्या फिमध्ये मोठी वाढ केली असून ती थेट 88 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो भारतीय आयटी...
Sep 201 min read


पडळकरांची जीभ छाटणार्यांना पाच लाखाचे बक्षीस ! बदलापुरात राष्ट्रवादीची बॅनरबाजी
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यानंतर...
Sep 202 min read


महाराष्ट्रात 51 नवे तालुके अन् 20 नवे जिल्हे! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरमध्ये शनिवारी (दि.20) महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी राज्य सरकारकडे...
Sep 201 min read


नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांचा हल्ला
त्र्यंबकेश्वर येथे प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणार्या गुंडांनी पत्रकांरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गुंडांनी चार पत्रकांरावर...
Sep 201 min read


मराठा आंदोलक जरांगे पाटलांचा चलो दिल्ली चा नारा!
मराठा समाजातील नेते, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी चलो दिल्ली चा नारा देत राज्यातील मराठा मराठा...
Sep 201 min read


पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात पडसाद; सत्ताधार्यांनी सुनावलं, विरोधकांकडूनही निषेध
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल...
Sep 192 min read


अजित दादांचा मंत्र्यांना निर्वानिचा इशारा; .. तर त्यांची पदे इतरांना देऊ
नागपूर: उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूरमध्ये कार्यकर्ता शिबीराचे...
Sep 192 min read


फ्रान्स धगधगतयं; लाखो लोक रस्त्यावर, काही ठिकाणी दगडफेक
फ्रान्समध्ये बजेट कपातीविरोधात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रेड युनियनने गुरुवारी आंदेालनाचं आवाहन केले होते. ज्यात लाखो...
Sep 192 min read


आष्टीचा जब्या पुन्हा मुंंडेकडे येईल निवडणुकीत त्याचा कार्यक्रम करू
ओबीसी मोर्चात वाघामरेची आमदार सुरेश धसांवर टीका बीड: यांना जर आमचा ग्रामपंचायत सदस्यही चालत नसेल तर आम्हालाही यांचा आमदार चालणार नाही,...
Sep 192 min read


शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या पदाकिधार्यांचा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
डहाणू : पालघर जिल्ह्यातील उबाठा गट महिला आघाडीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी आज...
Sep 191 min read


ग्रामस्थांच्या रेट्याने रेशन दुकानदाराचा परवाना रद्द
बोरशेती ग्रामपंचायतीचा जाहीर ग्रामसभेत ठराव, पुरवठा अधिकार्याची कारवाई डहाणु : पालघर तालुक्यातील बोरशेती ग्रामपंचायतीत रेशन दुकान...
Sep 191 min read


पडळकरांची गलिच्छ शब्दात जयंत पाटलांवर टीका; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात...
Sep 192 min read
bottom of page